Description of the Book:
मराठी सारस्वतात आपले लहानसे योगदान वाहते शब्द आहे . निसर्ग हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे . निसर्गात भटकताना वाटलेल्या भावनांचा हा शब्दांत केलेला अविष्कार आहे . कुठेही फार मोठा अविर्भाव यात नाही , म्हणूनच कवी मनाला या कविता भिडतात . निसर्ग साधा सोपा आहे तसाच हा वाहते शब्द हा कवितांचा प्रवाह आहे .
वाहते शब्द- flowing words-कवितांचा प्रवाह- currents of poems
SKU: 9789369537334
₹110.00Price
Author's Name: Gauri Velankar
About the Author: "गौरी वेलणकर या मुंबई महाराष्ट्रस्थित कवयित्री असून त्यांना निसर्ग भ्रमंतीची आवड आहे. त्या व्यवसायाने कॉम्प्युटर टीचर आहेत . पती समीर वेलणकर यांच्या इंजिनीरिंग कोचिंग व्यवसायात त्या मदत करत असत . गृहिणीपद आवडीने सांभाळत त्या लेखनात रमतात. काव्यहोत्र २ ० १ ५ गोवा येथे त्यांनी कविता सादर केल्या आहेत . त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांच्या आग्रहास्तव हा कवितासंग्रह येऊ घातला आहे . . कथा संग्रह लिहिण्याचा त्यांचा मानस आहे . आपल्या प्रतिक्रिया खालील email वर कळवा.email - gauvel@gmail.com ." Book ISBN: 9789369537334