Description of the Book:
जगायचे का असे बंधनात बंधूनी
पाखरांनो न्या मला तुमच्या सवे निळ्या नभी
असलेल्या आयुष्यात असे काही क्षण हवे असतात जिथे विचार समाजाचे परंपरेचे बंधन नसते
मुक्त असणे ही आपली नैसर्गिक अवस्था आहे तीच लोप पावली आहे आयुष्यातल्या कट कटी संघर्ष ह्यात आपण इतके गुंतलो की साधा सूर्यास्त पण सेल्फी व्हाट्सअँप शिवाय फिका असतो
भान हरपून आपण त्याचाशी एकरूप होणं दुरापास्त सप्तरंगी दुनियेच्या भावानांचा हा छोटासा कॅलिडोस्कोप
भाव विश्व
SKU: 9789367399729
₹110.00Price
.png)
