top of page
जीवन म्हणजे एक प्रवाह… आणि त्या प्रवाहात अनेक भावनांचे तरंग असतात – सुख-दुख, प्रेम-अपेक्षा, एकटेपण, आठवणी, आणि स्वप्नांची सैर…यह कविता-संग्रह "हृदयस्पर्श - शब्द रुपी भावनांचा प्रवाह" तुम्हाला त्या प्रत्येक भावनेशी जोडून घेतो – अगदी तुमच्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत. या पुस्तकातील प्रत्येक ओळ, प्रत्येक कविता एक अनुभव आहे – जो तुमचा देखील असू शकतो. मराठीत लिहिलेल्या कविता, तुमच्या मनाच्या लहरींना स्पर्श करतील, तर हिंदीतल्या रचना, तुमच्या भावनांना शब्द देतील.               हा संग्रह म्हणजे एका मनाने केलेली शब्दांची यात्रा आहे – जिथे भाषा भिंत नाही, तर भावना एक पुल आहे.इस पुस्तक में न कड़े अलंकार हैं, न भारी शब्द – सिर्फ दिल से निकली बातें हैं, जो हर किसी के दिल तक पहुँचे, ही खरी इच्छा आहे.

हृदयस्पर्श

SKU: 9798898651503
₹110.00Price
Quantity
  • Author’s Name: कृणाल किशोरराव अमृतकर

    About the Author: "कृणाल किशोरराव अमृतकर(Chandrapur, Maharashtra)कृणाल किशोरराव अमृतकर हे चंद्रपूर (महाराष्ट्र) येथील मूळचे रहिवासी असून, व्यवसायाने अभियंता आहेत.मनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून उमटणाऱ्या भावना त्यांनी आपल्या शब्दांत हळुवार गुंफल्या आहेत. हृदयस्पर्श – शब्द रुपी भावनांचा प्रवाह हा त्यांचा पहिला कवितासंग्रह असून, तो वाचकांच्या हृदयाशी नातं जोडतो.उनकी कविताएँ न सिफ़ शब्द हैं, बल्कि एक अनुभव हैं – जो हर पाठक को खुद से जोड़ते हैं. शब्द हेच त्यांच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत – आणि ही कवितांची वाटचाल, त्यांच्या हृदयातून तुमच्या पर्यंतची यात्रा आहे."

    Book ISBN: 9798898651503

Shop

Store Policy

About

Contact

© 2022 by BookLeaf Publishing.

Great quality eBooks.

Incredible buying experience.

Convenient and secure payment experience.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • LinkedIn
Blue Sky and Snow Winter Quote Instagram Post (2).png
btn-Help1.png
bottom of page