top of page

"हा कवितासंग्रह मनःशोधनाचा, भक्तीचा आणि रूपांतरणाचा गूढ प्रवास उलगडतो . प्रत्येक कविता अंतःकरणाच्या गूढतम भावनांना स्पर्श करते, आत्मसमर्पणाच्या गोडव्याचा आनंद देते आणि प्रेम, भक्ती आणि दिव्यतेचा अलौकिक संगम साधते. 

हा संग्रह केवळ काव्य नसून अंतरीय संवाद आहे. अध्यात्माच्या गहन क्षणांमध्ये डोकावत हे शब्द जीवाच्या आत्मोन्नतीच्या प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवतात. कधी जीवनात आलेल्या दुःखद क्षणांनी, कधी शरणागत भावनेनी, कधी गूढ आनंदानी तर कधी साक्षात्काराच्या तेजानी प्रकाशमान होतात. गुरु आणि ईश्वर चरणी पूर्ण समर्पणाची भावना, गुरुकृपेचा स्पर्श आणि अध्यात्माची अनुपम अनुभूती या कवितांमधून सजीव होते. साधना, प्रेम, समर्पण आणि परिवर्तनाच्या या शब्दयात्रेत तुम्हाला तुमच्या आत्म्याचा नवा सूर सापडेल. "

समर्पण

SKU: 9789371561624
₹110.00Price
  • Author’s Name: राधिका काटकर

    About the Author: " राधिका काटकर या समर्पित गृहिणी असून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्या उत्कट काव्यलेखन करतात. त्यांचे लेखन भक्ती, प्रेम आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या तरल भावना या विषयांभोवती फिरते. साध्या पण भावस्पर्शी क्षणांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून प्रकट होते. त्या भक्तीरसात रमतात आणि आत्मोन्नतीसाठी अध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी प्रयत्नशील राहतात."

    Book ISBN: 9789371561624

Shop

Store Policy

About

Contact

© 2022 by BookLeaf Publishing.

Great quality eBooks.

Incredible buying experience.

Convenient and secure payment experience.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • LinkedIn
Blue Sky and Snow Winter Quote Instagram Post (2).png
btn-Help1.png
bottom of page