Description of the Book:
नमस्कार रसिक वाचक, माझ्या मनात जे भाव तरंग ऊठतात ते तरंग काव्य रूपात लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रयत्नाला मुर्त स्वरूप श्री.स्वामी समर्थांचे क्रपेने पूर्णत्त्वास आला. माझे सदगुरू परम पूज्य निटुरकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने काव्य सुचत होते. या कविता संग्रहाची सुरुवात श्री. सगुरूंच्या मानसपुजेने केली आहे. आणि श्री.स्वामींना विडा अरपण केला आहे. नंतर मात्र जसे मनात तरंग येतील तसे तसे काव्य केले आहे. सर्वात शेवटी प्रिय कै. ति. सासुबाईंन वर काव्य केले आहे. हे काम सुरु असताना त्यांना २८ मे रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या आठवणींत केलेल्या काही कविता आहेत. मनापासून प्रयत्न केले आहेत. आपणास आवडतील अशी आशा करते. आपली सौ.सुवर्णा संजय दिवाणजी.
मन
₹50.00Price
Author Name: Suvarna Diwanji About the Author: लहानपणा पासून कलेच्या मार्गावर चालणारी सुवर्णा दिवाणजी एक उत्तम गायिका, चित्रकार, सुग्रण आहे. २०१९ साली श्री उत्तरालक्ष्मी, कराडचे ग्रामदैवतेवर पुस्तक लिहिले आहे. मूळची कराडकर असून लग्नानंतर पुणे येथे आपल्या कुटुंबरबरोबर रहाते.